Boston tea party, a public movement that stands as the milestone in the American Revolution (1773) is considered among the Top 10 most influential protests in the History of mankind according to Time magazine. Dandi yatra by Mahatma Gandhi is also included in this list.
अमेरिकन स्वातंत्र्य चळवळीत मैलाचा दगड ठरलेली बोस्टन टी पार्टी, (१७७३) जगातील प्रमुख दहा प्रभावशाली चळवळींपैकी एक ठरली आहे. अमेरिकेतील टाइम या मासिकाने या दहा चळवळींच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. महात्मा गांधी यांचा मिठाचा सत्याग्रह सुद्धा या यादीत आहे.
|