HOTS विषयी वाचलेच पाहिजे असे :
महाराष्ट्र एस्. एस्. सी. बोर्डातर्फे शिक्षण संक्रमण हे मासिक प्रकाशित होते.
शिक्षण संक्रमणच्या जानेवारी 2012 अंकातील अभ्यासमंडळ सदस्यांनी लिहिलेले विज्ञान व गणिताविषयीचे हे लेख जरूर वाचा. त्यासाठी इथे क्लिक् करा.
गणिताचा पेपर लिहिताना काय काळजी घ्यावी हे सांगितले आहे श्री. दीनानाथ गोरे सरांनी. या tips वाचण्यासाठी इथे क्लिक् करा.
Old Board Papers of Hindi (Complete) and Sanskrit (Complete) are now available. To download, click the link on Subject Index page.
Ask Expert
Ask Expert या forum वर तुमच्या प्रश्नांचे स्वागत आहे. आम्ही तुमच्या प्रश्नांना उत्तरे देऊच; शिवाय तुम्ही पण तुमचे मत मांडू शकता. आता तुम्ही मराठी भाषेतही प्रश्न विचारू शकता! फोरम पहाण्यासाठी येथे click करा.